मुंबई । राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यानंतर तक्रार मागे घेण्यासाठी मोहिम कंबोज यांनी न्यायालयाला विनंती केली असल्याचं वृत्त समोर आलं होता यावर आता मोहित कंबोज यांनी स्पष्टीकरण देत सदर वृत्त खोटं असल्याचं आणि अशा अफवांवर विश्वास ठेवू नये अशी माहिती मोहित कंबोज यांनी दिलीय. या संदर्भात त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
दंडाधिकारी न्यायालयात तक्रार देऊनही कारवाई झाली नसल्याची तक्रार देत मोहित कंबोज यांनी केली होती विशेष न्यायालयात याचिका दाखल केली होती. शिवडी कोर्टात मलिक यांच्या समर्थकांनी सुनावणीवेळी गर्दी करत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी मोहित कंबोज यांनी तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी विनंती मोहित कंबोज यांनी केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र आता हे वृत्त फेटाळून लावत कोणतीही केस मी परत घेतली नसल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलंय.
नवाब यांच्या विरोधातील एकही केस मी मागे घेतली नाही. कोणीही खोट्या बातम्या आणि अफवांवर विश्वास ठेवू नये. नवाबच्या विरोधात माझा काम सुरूच राहणार आहे. कोर्टात याबद्दलच्या तारखा सुरू आहेत. मानहानीच्या सर्व केस मी काढून घेतलेल्या नाहीत असंही मोहित कंबोज यांनी सांगितलं.लाचखोर अधिकाऱ्याला दिल्या अनोख्या शुभेच्छा, अभिनंदनाच्या पोस्टची पंचक्रोशीत चर्चागेल्याच आठवड्यात नवाब मलिकांना मिळाला जामीन मिळाला आहे.
पुणे शहरातील खड्ड्यांवरुन हायकोर्टाने महानगर पालिकेला फटकारले !
एकनाथ शिंदे येत्या सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार