Latest Marathi News

BREAKING NEWS

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना समज द्यावी ; राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठींना पत्र

0

नवी दिल्ली |

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व बीसीसीआय यांच्या बद्दल खळबळजनक विधान केले होते, या विधानात व राष्ट्रवादी काँग्रेस कडून आक्षेप घेण्यात आला. व काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांना समज द्यावी, असेही पत्रात म्हटले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय मीडिया कॉर्डिनेटर नवीन कुमार जी यांनी महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार साहेबाबद्दल बीसीसीआय आणि अंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपशी समझोता केला,
असे जे वक्तव्य केले आहे. ते वक्तव्य चुकीचे असून एवढ्या मोठ्या काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी असलेल्या व्यक्तीने शरद पवारा यांच्या सारख्या एका मोठ्या व्यक्तीबद्दल असे चुकीचे वक्तव्य न करता फार विचारपूर्वक बोलले पाहिजे असे नाना पटोले यांना सूचित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.