Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार

अजित पवार यांनी सत्तावाटप व्यवस्थेत सामील होण्याच्या निर्णयानंतर, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी एक जागा रिक्त झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या पदासाठी दावेदारी केली आहे. प्रस्थापित सूत्रानुसार विधानसभेत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना समज द्यावी ; राष्ट्रवादीचे पक्षश्रेष्ठींना पत्र

नवी दिल्ली | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व बीसीसीआय यांच्या बद्दल खळबळजनक विधान केले होते, या विधानात व राष्ट्रवादी काँग्रेस कडून आक्षेप घेण्यात आला. व काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी

पंकजा मुंडेंना राष्ट्रवादीची ऑफर? सांगितले भाजप सोडण्याचे कारण…

‘आता १२ आमदारांची यादी राज्यपाल लवकर जाहीर करतील. पण १२ आमदारांच्यायादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही, पंकजांनी आता पावलं उचलावी, असं म्हणत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना एकाप्रकारे ऑफर देऊन टाकली आहे.…

सोलापूरात MIM पक्षाला मोठे खिंडार, 6 नगरसेवकांचा NCP प्रवेश

सोलापूर : सोलापूर शहरात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असणारे एमआयएमचे माजी शहराध्यक्ष तोफिक शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तोफिक शेख यांच्यासह एमआयएम…

शरद पवारांच्या सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण, पवारांची टेस्ट मात्र निगेटिव्ह

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक येथील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्यामुळं काळजी वाढली आहे. शरद पवारांच्या तब्येतीबद्दल राष्ट्रवादीच्या नेते, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून…

काठी फिरवणाऱ्या ‘त्या’ आजींना ‘थेट गृहमंत्र्यांची भेट’ पहा फोटोज..!!

पुणे : गेली सात महीने आपल्या परिवाराचे पोट भरण्यासाठी एक आजी हडपसर परिसरात काठी फिरवतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. यानंतर अनेक जणांनी अनेक वेगवेगळ्या मार्गांनी आजींची मदत केली. अनेक वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या यांनी…

‘त्या’ वादापासून दूर रहा, निरुपमांचा राज्यातील काँग्रेस नेत्यांना सल्ला

मुंबई:  रामजन्म भूमीच्या मुद्यावरुन राज्याचे राजकारणात तापलेले असताना त्यात आता काँग्रेसचे नेते, माजी खासदार संजय निरुपम यांनी उडी घेतली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या वादापासून दूर राहण्याचा सल्ला काँग्रेसच्या नेत्यांना दिला आहे. तसेच…

मनसे सरचिटणीस देशपांडे यांचा सेनेवर जोरदार हल्ला….!

मुंबई : पारनेर मधील शिवसेना पक्षाच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्याने हा पक्ष प्रवेश मुख्यमंत्री ठाकरे यांच्या जास्तच जिव्हारी लागला आहे. या विषयी असलेली खद-खद मुख्यमंत्र्यानी बोलून सुद्धा दाखवली आहे. यावर…

मंत्री मुश्रीफ यांच्या आरोपाला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे चोख उत्तर

मुंबई : भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा बोलविता धनी फडणवीस आणि चंद्रकांत पाटीलच आहे असे आरोप मंत्री मुश्रीफ यांनी केले होते. तसेच आम्ही शिव्या दिल्या तर झोपा लागणार नाही असा चिमटा…

शरद पवारांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनला खंडाळा घाटात अपघात

लोणावळा - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचा ताफ्यातील पोलिसांच्या व्हॅनला आज सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. यात काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. शरद पवार यांचा ताफा मुंबईच्या दिशेने…