Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

सांगली शहर, जिल्ह्यात विविध ठिकाणी पूरपरिस्थितीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी,…

सांगली, २३ ऑगस्ट : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जिल्ह्यातील जुने खेड (ता. वाळवा), दत्त मंदिर औदुंबर, मौलानानगर, भिलवडी (ता. पलूस) तसेच, सांगली मनपा क्षेत्रातील सूर्यवंशी प्लॉट येथे नुकसानीची पाहणी केली व नागरिकांशी संवाद साधला.

पूरपश्चात व्यवस्थापन तातडीने करावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, २३ ऑगस्ट : कोयना व वारणा धरणातील पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस झाला. त्यामुळे कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने सांगली जिल्ह्यात पूरस्थितीसदृश्य स्थिती निर्माण झाली. मात्र सर्व यंत्रणानी परस्पर समन्वयाने वेळीच खबरदारी

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आयोजित छत्तीसगड मधील नक्षली…

पुणे : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या वतीने “छत्तीसगडमधील नक्षली आव्हानांवर मात – धोरण, दृष्टी आणि अंमलबजावणी” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री श्री. विजय शर्मा यांनी

राजा माने यांना “शांतीदूत”राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

डॉ. विठ्ठलराव जाधव यांच्या हस्ते सन्मानपुणे, दि.२२- संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक राजा माने यांच्या पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना "शांतीदूत"हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले."शांतीदूत" चे संस्थापक व निवृत्त

आपत्ती स्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे…

सांगली : कोयना व वारणा धरणातील वाढलेल्या विसर्गामुळे कृष्णा व वारणा नदीतील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या आपत्ती स्थितीत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे सतत जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असून, नागरिकांच्या

न्यूयॉर्कमध्ये इंडिया डे परेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तिरथ ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

भारताच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनीच्या निमित्ताने न्यूयॉर्क शहरात दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भव्य इंडिया डे परेड मध्ये यंदा छत्रपती शिवाजी महाराजांचा कीर्तिरथ सर्वांचे लक्ष वेधून गेला. छत्रपती फाऊंडेशन, न्यूयॉर्क यांच्यातर्फे

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संभाव्य पूरस्थितीचा घेतला आढावा… संभाव्य पूरस्थितीत सुसूत्र…

सांगली : कोयना व वारणा धरणातील वाढता विसर्ग पाहता सांगलीत कृष्णा नदीतील पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमिवर संभाव्य पूरस्थितीचा आढावा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी

प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांची कार्यशैली आजच्या पिढीसाठी आदर्शवत – चंद्रकांत पाटील

पुणे : प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी नुकतेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले. चंद्रकांत पाटील यांनी

मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित ११०१ दांपत्यांचा…

पुणे : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी कोथरुडमध्ये भक्तीमय वातावरणात “सामुहिक रुद्र पूजन” सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील तसेच गिरीश खत्री आणि शिवस्व प्रतिष्ठान

युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेल्या…

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आजपासून कोथरुड परिसरातील गरजू नागरिकांसाठी नाममात्र दरात पोळीभाजी केंद्र सुरु करण्यात आले आहे. युवा सुराज्य प्रतिष्ठान संचलित नामदार