Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

मुंबई : मंत्रालय, मुंबई येथे मंगळवारी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती म्हणून निवड… अत्यंत स्वच्छ आणि निष्कलंक…

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांची देशाचे 15 वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. या निवडणुकीत एकूण 767 खासदारांनी मतदान केले, त्यापैकी 752 मते वैध ठरली. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना 452 मते मिळाली आहेत.

उबाठा गटाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांचे संघाच्या बाबतीत तसेच संघाच्या छत्रपती शिवाजी…

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सध्या सुरु असलेल्या जाहिरातींवरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि त्या परिसरामध्ये शिवाजी

उपायुक्त शरद उघडे यांनी केलेसावली केअर सेंटरचे कौतुक

"सावली"चा दुसरा टप्पा लवकरच पूर्ण करण्याचा तनुजा व विकास देशमुख यांचा संकल्प आजवर साडे सात हजार कॅन्सर रुग्ण ,नातेवाईकांनी घेतला लाभमुंबई, दि:- मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त श्री. शरद उघडे यांनी श्री. विकास देशमुख

मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पाच मानाच्या गणपतींचे घेतले दर्शन

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील पाचही मनाच्या गणपतींचे दर्शन घेतले. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा

पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख…

पुणे : पुणे येथे सीओईपीचा दुसरा दीक्षांत समारंभ शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यात पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करून

कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक घेतले…

पुणे : पुण्यात सर्वत्र गणेशोत्सव दिमाखात साजरा होत आहे. विविध देखावे साकारण्यात आले आहेत. यंदा ऑपरेशन सिंदूर, अयोध्या राम मंदिर, सामाजिक संदेश देणारे देखावे पुण्यात साकारण्यात आले आहेत. कोथरुडमधील गणेशोत्सवात श्री राम मंदिराची प्रतिकृती

एसईबीसी व ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ – उच्च व तंत्र…

मुंबई : सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षातील विविध शैक्षणिक संस्थामधील व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी (अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसहित) एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विद्यापीठाशी संबंधित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध…

मुंबई, २६ ऑगस्ट : मंत्रालय येथे आज महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत विद्यापीठाशी संबंधित सेवा ‘आपले सरकार’ पोर्टलवर ऑनलाइन उपलब्ध करण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.

शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाकडे वळण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

सांगली, २३ ऑगस्ट : महाराष्ट्र शासन कृषि विभाग (कोल्हापूर विभाग) आणि स्व. संभाजीराव पाटील (बापू) प्रतिष्ठान, तांबवे यांच्या संयुक्त विद्यमाने पेठ नाका, इंदिरा पॅलेस, वाघवाडी फाटा येथे आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रम उच्च व तंत्र शिक्षण