Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

कोथरूड येथे सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त ‘धान्य महोत्सवा’चे…

पुणे : कोथरूड येथे सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या वर्षपूर्तीनिमित्त “धान्य महोत्सवा”चे उद्घाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. गेल्या वर्षभरात या उपक्रमाचा

मुंबई येथे BJP प्रदेश कोअर कमिटीची बैठक संपन्न, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, रविंद्र चव्हाण,…

मुंबई, १८ ऑगस्ट : मुंबई येथे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची

कु. यास्मिन खुर्शीद सर्वेअर यांनी महिलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या सामाजिक प्रगतीसाठी त्यांनी…

मुंबई, १८ ऑगस्ट : आशिया खंडातील पहिल्या महिला वाणिज्य पदवीधर कु. यास्मिन खुर्शीद सर्वेअर यांच्या पदवीप्राप्तीला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिडनहॅम महाविद्यालय, चर्चगेट, मुंबई येथे भव्य शताब्दी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

विधी महाविद्यालय आणि मानसशास्त्र संशोधन केंद्रामुळे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक आणि…

सांगली : महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित प्रा. डॉ. एन. डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज पाटील मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि डॉ. एन. डी. पाटील बहुउद्देशीय सभागृह या तिन्ही उपक्रमांच्या उद्घाटन आणि प्रारंभोत्सवाच्या

स्वातंत्र्यदिनानिमित्त सांगली जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी, धैर्यवान माजी सैनिक तसेच विविध…

सांगली, १५ ऑगस्ट : ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज सांगली जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष अधिकारी, धैर्यवान माजी सैनिक तसेच विविध सामाजिक संस्थांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

जिल्ह्याचा शाश्वत विकास साधण्याची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची स्वातंत्र्यदिनी ग्वाही

सांगली, १५ ऑगस्ट : भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दीपर्यंत विकसित भारत, विकसित

३२ वर्षांपासूनचा प्रलंबित एम.फिल. अर्हता धारकांचा प्रश्न सोडवल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांचा सत्कार

कोल्हापूर, १४ ऑगस्ट : गेल्या ३२ वर्षांपासून प्रलंबित असलेला एम.फिल. अर्हता धारकांचा प्रश्न सोडविल्याबद्दल विद्यापीठ विकास मंच व शिवाजी विद्यापीठ एम.फिल. आघाडी यांच्या वतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सत्कार समारंभ

मंत्री चंद्रकांत पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ. अंजली यांच्या हस्ते छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय येथे…

कोल्हापूर, १४ ऑगस्ट : गरीब व गरजू रुग्णांना तातडीने आवश्यक वस्तू सवलतीच्या दरात उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (CPR) येथे लोकसहभागातून सुरू करण्यात आलेल्या विक्री केंद्राचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना ESIS लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात…

मुंबई : राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या कर्मचाऱ्यांना राज्य कामगार विमा योजना (ESIS) लागू करण्यासाठी नोंदणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली…

मुंबई, १३ ऑगस्ट : मुंबईतील शासकीय निवासस्थान सिंहगड येथे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली संदर्भात महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नवीन महाविद्यालय मान्यता प्रणाली