Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल’ उपक्रमा मार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्रकरणे प्रलंबित…

मुंबई, १६ जानेवारी : झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल' उपक्रमा मार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्रकरणे प्रलंबित राहू नये, यासाठी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली.

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविण्यासाठी ‘अटल’ उपक्रम उपयुक्त ठरेल, उच्च व तंत्र…

मुंबई : महाराष्ट्र राज्य सीईटी सेलकडून सुरू करण्यात आलेल्या "ATAL ( Assessment, Tests And Leaning ) ऑनलाइन नोंदणी प्रणालीचे उदघाटन बुधवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास

संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी निवडी : फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात…

कोल्हापूर, दि. 15 : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर जिल्हा व शहर कार्यकारिणी निवडीची बैठक शासकीय विश्रामगृह येथे मंगळवारी पार पडली. संघटनेच्या कोल्हापूर

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कोथरुडमधील नामांकित शल्यविशारद आणि समाजसेवक…

पुणे, १४ जानेवारी : कोथरुडमधील नामांकित शल्यविशारद आणि समाजसेवक डॉ. विलास जोग यांना दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व संशोधन केंद्राच्या वतीने आज जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे

इचलकरंजी | डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सॅम संजापुरे तर उपाध्यक्षपदी विजय…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या इचलकरंजी येथील पदाधिकारी निवडी मा. राजा माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सॅम संजापुरे तर उपाध्यक्षपदी विजय तोडकर यांची निवड

टेकड्यांच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करण्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा…

पुणे : पुणे शहरातील टेकड्यांची सुरक्षा, त्याअनुषंगाने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात वनभवन येथे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रामुख्याने कोथरुड मधील

आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक…त्यांचे विलक्षण संघटन…

मुंबई : डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ही निवड केल्यानंतर भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचे पत्रक काढले. भाजपचे

स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण जगताप हे फक्त नाव नसून समाजासाठी प्रेरणादायी अध्याय आहे – उच्च व…

पिंपरी चिंचवड : लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त पिंपरी- चिंचवडमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात येत आहे. त्याचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या कार्यक्रमास उपस्थित

आता महाराष्ट्र थांबणार नाही…, महविजयी प्रदेश अधिवेशनात साईबाबांच्या पावन नगरीत भाजपचा निर्धार; उच्च…

शिर्डी,दि.:-श्री साईबाबांची पावन नगरी शिर्डी येथे आयोजित "भाजपा महाविजयी प्रदेश अधिवेशन २०२५" केंद्रीय गृह तथा सहकारमंत्री मा.श्री अमितभाई शाह जी तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

स्टार्टअपमध्ये भारताचे दैदिप्यमान यश – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील.

पुणे,दि:-युवकांचा उद्योग क्षेत्राकडे ओढा वाढावा, नवतंत्रज्ञानासह जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायातील उपलब्ध संधींची, घडामोडींची माहिती व्हावी; या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र आर्थिक विकास