Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

ग्लोबल आंत्रप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह 2025 या उद्योजक परिषदेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत…

पुणे : युवकांचा उद्योग क्षेत्राकडे ओढा वाढावा, नवतंत्रज्ञानासह जागतिक पातळीवरील उद्योग-व्यवसायातील उपलब्ध संधींची, घडामोडींची माहिती व्हावी; या उद्देशाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठ, अमेरिकास्थित गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र आर्थिक विकास

द न्यूज प्लस चॅनेलच्या नूतन कार्यालयाचे उद्‌घाटनजिद्द चिकाटी आणि प्रामाणिकपणामुळे द न्यूज प्लस चैनल…

सोलापूर,दि:-कष्ट चिकाटी आणि प्रामाणिक पणामुळे द न्यूज प्लस चैनल प्रगतीपथावर जात आहे. अशी प्रशंसा मेट्रो कास्ट नेटवर्क चे सर्वेसर्वा श्री नागेश छाब्रिया यांनी केले . मेट्रो कास्ट नेटवर्क अंतर्गत असलेल्या द न्यूज प्लस चॅनेलच्या नूतन

बार्शीच्या “विश्वनाथ ” चा उर्दू शायरी पर्यंतचा प्रवास! विश्वनाथ घाणेगांवकरची…

मुंबई : विश्वनाथ घाणेगांवकर चे 'मुसाफिर' हे उर्दू गझल व शायरीचे पुस्तक दी. 3 जानेवारी 2025 रोजी अमेझॉन वरती प्रकाशित झाले आहे. बार्शीचा मूळ रहिवासी असणारा विश्वनाथ आणि सर्व शिक्षण मराठी माध्यमातून झाले असताना त्याचा उर्दू शायरी सोबत तसा

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी घेतली राज्यपालांची सदिच्छा भेट

मुंबई,दि:-काल मुंबई येथील राजभवनात श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी महामहीम राज्यपाल माननीय श्री. सी. पी. राधाकृष्णन यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांची विविध विषयांवर चर्चा झाली.

पावणे चार वर्षाच्या साम्राज्य मराठे ची सह्याद्रीतील सर्वात कठीण लिंगाणा सुळक्यावर चढाई…

कोल्हापूर,दि.;-तीन हजार फूट खोल दरी, कधी सरळ तर मध्येच तिरक्या उभ्या कातळकडा, निसरड्या वाटा, दगड-गोठे, मध्येच व्यत्यय आणण्यासाठी आवासून उभा असणारा सोसाट्याचा वारा. असा अनेक अंगांनी चॅलेंजिंग असणाऱ्या लिंगाणा सुळक्यावर भारतातील सर्वात लहान

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कडून महाविद्यालय इमारती व वसतिगृहांचा आढावा

मुंबई,दि:- उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिनस्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये तसेच तंत्रनिकेतन व इतर शासकीय महाविद्यालयांच्या इमारती आणि वसतिगृहाचा आढावा घेण्याकरीता बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण शासकीय

सायकलवर अयोध्या यात्रेला निघालेल्या युवकांना चंद्रकांतदादांच्या शुभेच्छा

पुणे,दि.:-कोथरुड मतदारसंघातील रहिवासी सुयोग शहा आणि नारायण पवार हे युवा दिनाचे औचित्य साधून सायकलद्वारे पुणे ते अयोध्या यात्रा करणार आहेत. १० जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरूड येथून ते अयोध्येच्या दिशेने प्रयाण करणार आहेत.

कार्यकर्त्यांच्या परिश्रमाबद्दल चंद्रकांतदादांनी व्यक्त केली कृतज्ञता!

पुणे,दि:-महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून आशीर्वाद दिले. पुण्यात आठपैकी सात विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार विजयी झाले. या विजयासाठी महायुतीच्या सर्वच कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. नवनिर्वाचित

ठाणे जिल्हा डिजिटल मिडिया संपादक – पत्रकार संघटनेची सभा संपन्न; यतीन पवार यांची सचिवपदी तर…

ठाणे ः महाराष्ट्र राज्य स्तरावर डिजिटल मिडिया संपादक - पत्रकार संघटना कार्यरत असून ठाणे जिल्ह्यातील डिजिटल माध्यमात काम करणार्या संपादक आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. डिजिटल माध्यमातील आपले न्युज पोर्टल आणि चॅनले हे अधिकृत व

ना.चंद्रकांतदादा पाटील यांनी मुंबई विद्यापीठात राज्यपालांचे केले स्वागत

मुंबई,दि.७ आज मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दिक्षांत समारंभास आलेले महामहीम राज्यपाल मा. सी. पी. राधाकृष्णन यांचे श्री.चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू