इचलकरंजी | डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सॅम संजापुरे तर उपाध्यक्षपदी विजय तोडकर यांची निवड
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या इचलकरंजी येथील पदाधिकारी निवडी मा. राजा माने साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाल्या.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या अध्यक्षपदी सॅम संजापुरे तर उपाध्यक्षपदी विजय तोडकर यांची निवड