Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार अण्णा बनसोडे यांचा…

मुंबई, २५ मार्च : आज विधानसभेच्या उपाध्यक्ष पदासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी विधिमंडळ सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्री उदय सामंत यांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज…

मुंबई, २४ मार्च : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील मानाचा आद्य जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत अभिनंदन ठराव मांडला. त्याला उत्तर

‘शिका व कमवा’ योजनेतून शिक्षणाबरोबर रोजगाराचाही पर्याय उपलब्ध –…

मुंबई दि. 23 : "शिका व कमवा" योजनेमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राकरीता उपयुक्त असे कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार असल्याने विद्यार्थ्यामध्ये तांत्रिक कौशल्य विकसीत

‘पाश्चिमात्य संगीतापेक्षा शास्त्रीय नृत्य आणि संगिताला उपस्थित रसिकांकडून मिळणारी उत्स्फूर्त…

पुणे : शास्त्रीय नृत्य संवर्धन संस्था प्रस्तुत, "नृत्य गुरु पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे" उद्घाटन शनिवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजप प्रदेश

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…

मुंबई, २२ मार्च : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या संदर्भात आमदार विक्रम काळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला विधान परिषद सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले. पाटील

विद्यार्थ्यांचा शैक्षणिकदृष्ट्या विचार करता येत्या जूनपासून श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी…

मुंबई : श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर द्वारा संचलित श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासंदर्भात शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या

महाराष्ट्र भूषण पुरस्काराबद्दल शिल्पकलेतील ऋषितुल्य व्यक्तिमत्व राम सुतार यांचे उच्च व तंत्र शिक्षण…

मुंबई, २० मार्च : ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना "महाराष्ट्र भूषण 2024" पुरस्कार मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहीर केला. राम सुतार यांचे शिल्पकलेतील कौशल्य सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. देश आणि देशाबाहेरील

नागपूर येथे राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विद्यापीठ उपकेंद्राच्या माध्यमातून देशाची न्यायिक विज्ञान…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली महाराष्ट्राने शैक्षणिक आणि तंत्रज्ञान विषयक क्षेत्रात अनेक मानदंड प्रस्थापित केले आहेत. आता महाराष्ट्रात नागपूर येथे राष्ट्रीय न्यायिक विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्राची घोषणा

वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आणि नियमन यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या…

मुंबई, १८ मार्च : आज मंत्रालयात वसतिगृह प्रवेश प्रक्रिया आणि नियमन यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली. वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत आणि पूरक सुविधांबाबत सविस्तर

७५व्या वर्षी डॉ.अंधारे यांच्या रूपाने झाले विठ्ठलाचे दर्शन – बाळासाहेब सावधनकर, बोर्डी.…

बार्शी : ७५ वर्षांचे #विठ्ठलभक्त वारकरी #एकादशी निमित्त #पंढरपूरला चालले होते. वाटेतच त्यांना #कुर्डूवाडीजवळ हृदयविकाराचा तीव्र #झटका आला. त्यांना तातडीने उपचारांसाठी तेथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी