Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

राजस्थान दिनानिमित्त आयोजित पुणे शहर राजस्थान आघाडी तर्फे राजस्थान गौरव महोत्सव उच्च व तंत्र शिक्षण…

पुणे : राजस्थान दिनानिमित्त पुणे शहर राजस्थान आघाडी तर्फे राजस्थान गौरव महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन सर्व राजस्थानी बांधवांना राजस्थान दिनाच्या हार्दिक

कोथरुड मधील रस्ते, पाणी प्रश्नी ना. चंद्रकांतदादा पाटील आक्रमक

कोथरूड मधील रस्ते, पाणी प्रश्नी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चांगलेच आक्रमक झाले असून, वस्तुस्थिती आणि आदर्श स्थितीवर आधारित अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. पाटील यांनी आजच्या बैठकीत दिले. तसेच, पुढील आठवड्यात सदर अहवालाच्या

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली रायगडाची पाहणी… छत्रपती शिवरायांच्या समाधीचे…

रायगड : हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवतीर्थ रायगड येथील समाधी स्मारकाचे हे १०० वे वर्ष आहे. त्यामुळे महाराजांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह रायगडावर उपस्थित

प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा…

सांगली, २७ मार्च :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना संबंधी आढावा बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक

जिल्हा क्रीडा संकुलात अद्ययावत सुविधांसाठी आराखडा तयार करा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या…

सांगली : जिल्हा क्रीडा संकुलात आवश्यक अद्ययावत सोयी सुविधा पुरविण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करून त्याचे पुढील आठवड्यात सादरीकरण करावे, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज

प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनांतर्गत प्राप्त निधी विहित मुदतीत 100 टक्के खर्च करावा…

सांगली, २७ मार्च :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात जिल्हा वार्षिक योजना संबंधी आढावा बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. प्रशासकीय यंत्रणांनी जिल्हा वार्षिक

कांचनताईंच्या निधनामुळे महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण क्षेत्रात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण…

कोल्हापूर : कोल्हापूर येथील स्वयंसिद्धा संस्थेच्या संस्थापिका कांचनताई परुळेकर यांचे निधन . त्या ७४ वर्षांच्या होत्या. गेली काही वर्ष त्याकर्करोगाने आजारी होत्या. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे कार्यरत प्रकल्पग्रस्त कंत्राटी…

मुंबई : रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे कार्यरत प्रकल्पग्रस्त कंत्राटी उमेदवारांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली

ग्रंथालय निधी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : ग्रंथालयांचा निधी वाढवण्याबाबत शासन सकारात्मक असून याबाबत अर्थ विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधानपरिषदेत दिली. सदस्य अभिजीत वंजारी यांनी उपस्थित केलेल्या

CET संदर्भात विद्यार्थ्यांनी कोणत्याही फेक फोनला बळी न पडण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत…

मुंबई : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) मध्ये झालेल्या गैरप्रकारांच्या संदर्भात एक स्कॅण्डल टास्क फोर्सच्या मदतीने उघडकीस आलं आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर CET चं एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संबंधी कोणत्याही फेक