Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बाणेर-बालेवाडीत भव्य…

पुणे, ०३ जून : जागतिक सायकल दिनानिमित्त भाजपा नेते गणेश कळमकर आणि मा. नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या संयोजनात आज बाणेर-बालेवाडीत भव्य सायक्लोथॉनचे आयोजन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

२ ऑगस्ट २०२७ रोजी सिंहस्थ कुंभमेळ््याचे पहिले शाही स्नान होणार

३१ ऑक्टोबर २०२६ पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवातनाशिक : प्रतिनिधीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवार, दि. १ जून रोजी सिंहस्थ कुंभमेळ््याच्या नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंहस्थ कुंभमेळ््याचे नियोजन करण्यात आले.

बडतर्फ पोलिस अधिकारी कासलेला अटक

राजधानी दिल्लीत अटक, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाईमुंबई : प्रतिनिधीमस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर बीड जिल्ह्यातील पोलिसांचे एक एक कारनामे समोर आले. त्यात बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्या वक्तव्यांनी तर

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श राज्यकारभार, युद्धनीती, न्यायव्यवस्था यातून…

सोलापूर : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी निमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात त्रिशताब्दी जयंती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात विविध शैक्षणिक तथा सांस्कृतिक

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर दौऱ्यादरम्यान भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी…

सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यासोबतच दैनिक लोकमतच्या सोलापूर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. चंद्रकांत

“पाटीदार समाज” हा अतिशय कष्टाळू समाज, जिथेही जातात, तिथल्या समाजाशी, संस्कृतीशी एकरुप होऊन जातात…

पुणे : श्री पाटीदार समाज, पुणेच्या ८० व्या वर्धापन दिनानिमित्त स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.‌ यावेळी पाटील यांनी समज बांधवाना मार्गदर्शन

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांना आपण समजून घेणं आणि यथाशक्ती त्याचं अनुकरण करणं, हे अत्यंत…

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त भाजपा नेते जगन्नाथ कुलकर्णी यांच्या निवासस्थानी जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. या उत्सवात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होऊन स्वातंत्र्यवीरांना

१० हजारांच्या मुदत ठेवीच्या माध्यमातून राज्यातील १२ हजार पत्रकारांना २ लाखांचे विमा कवच! –…

‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’चे भव्य लोकार्पण आणि ‘महाराष्ट्र महागौरव पुरस्कार २०२५’ समारंभ उत्साहात संपन्न पुणे: डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्र यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या ‘प्रतिबिंब प्रतिष्ठान’ या सामाजिक उपक्रमाचे

ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी – उच्च व तंत्र…

मुंबई : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेऊन ग्रंथालय संचालनालयाच्यावतीने सविस्तर सादरीकरण करण्यात आले. ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पात्र

कोथरूडमध्ये “ऑपरेशन सिंदूर – नव्या भारताचा सामर्थ्याविष्कार” या प्रकट मुलाखतीच्या…

पुणे : पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना हिसका दाखवला. भारताच्या सामर्थ्याचे विराट दर्शन जगाला झाले. या निमित्ताने युवा सुराज्य प्रतिष्ठान आणि असीम फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने