Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

२०२३-२४ चे उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक पुरस्कार जाहीर, उच्च व तंत्र…

मुंबई : राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालयांना देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार आणि ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना दिले जाणारे डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक

बार्शीचे संजय कांबळे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रभावशाली व्यक्तिमत्व पुरस्कार 2025 ने सन्मानित

महापुरुषांना ठराविक जातीच्या बंधनांमध्ये अडकवणे चुकीचे आहे. महापुरुष हे देश घडवणारे महात्मे असतात. त्यांच्या विचारातून या देशाची जडणघडण झाली आहे. येणाऱ्या काळात देशातील वातावरण सुस्थितीत राखण्यासाठी सर्वच समाजाच्या महापुरुषांचे योगदान आपण

भाजपा पुणे शहर, पिंपरी चिंचवड, दक्षिण पुणे जिल्हा, उत्तर पुणे जिल्हा अशा विविध विभागाच्या कोअर…

पुणे, २७ जुलै : भारतीय जनता पार्टी पुणे शहर, पिंपरी चिंचवड, दक्षिण पुणे जिल्हा, उत्तर पुणे जिल्हा अशा विविध विभागाच्या कोअर कमिटीची संघटनात्मक बैठक आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या

“ धाराशिव ट्रॅक्टर्स ला एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीची भारतातील नंबर एकची मानाची ‘सी.एम.डी.…

बार्शी : बार्शीतील के टी ट्रॅक्टर्स परिवारातील कुबोटा ट्रॅक्टर चे धाराशिव येथील वितरक धाराशिव ट्रॅक्टर्सला एस्कॉर्ट्स कुबोटा ट्रॅक्टर कंपनीकडून 'सी.एम.डी. ट्रॉफी' देऊन सन्मानित करण्यात आले. हरियाणातील गुरुग्राम येथे नुकत्याच पार पडलेल्या

प्राचार्यांच्या सेवानिवृत्तीचे वय ६२ वरून ६५ वर्षे करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय लवकरच घेतला जाईल,…

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशन ऑफ नॉन-गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ४० व्या वार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत

उच्च व तंत्र शिक्षण विभागाची आढावा बैठक संपन्न मुंबई विद्यापीठातील 87 अनुकंपा नियुक्त…

मुंबई, दि. २३ जुलै – मुंबई विद्यापीठातील अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या ८७ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा आता नियमित करण्यात आल्या आहेत. या निर्णयास कार्योत्तर मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

माथाडी कामगार चळवळीमुळेच मला आमदार हा बहुमान मिळाला – मनोज जामसुतकर

नवीमुंबई, दि. २३:-माथाडी कामगारांचे आराध्यदैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेल्या माथाडी कामगार चळवळीमुळेच मी राजकारणात मोठा झाला आणि माझी शरदचंद्रजी पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नामांतर “ईश्वरपूर” करण्याबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करणार…

मुंबई : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर, (ता. वाळवा) या शहराचे नाव बदलून “ईश्वरपूर” करण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. जनभावना लक्षात घेता इस्लामपूर (ता. वाळवा) या शहराचे नाव “ईश्वरपूर” असे करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनास राज्य

डिजिटल मिडियाचा राज्यातील पहिला उपक्रम: पत्रकारांच्या मदतीसाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचा…

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डिजिटल पत्रकारांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. राज्यातील डिजिटल मीडियासाठी ही एक ऐतिहासिक सुरुवात ठरली आहे. संघटनेचे

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात : भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात,…

मुंबई, ता. १७ :भाजप प्रवेश कार्यक्रम आटोपून कोल्हापूरकडे परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा अपघात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भातद बोगद्याजवळ झाला. यामध्ये १५ पैकी १० जण किरकोळ जखमी झाले असून ५ जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल