Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

तंत्रज्ञान

भारताच्या भरारीला मानवंदना; राज्य सरकारने दिल्या इस्त्रोला शुभेच्छा

नवी दिल्ली | देशवासीयांचे लक्ष लागलेल्या चंद्रयान-३च्या प्रक्षेपणासाठी बाहुबली रॉकेट म्हणजेच लॉन्च व्हेईकल मार्क-३ (एलव्हीएम-३) आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा केंद्रावर सज्ज झाले आहे.आज दुपारी २.३५ वाजता चंद्रयान अवकाशात झेपावणार असून,

आधार खरा की बनावट? अशा प्रकारे घरी बसून पडताळणी करा

मुंबई | आजकाल फसवणूक आणि फसवणूक एवढी वाढली आहे की खऱ्या आणि खोट्यात फरक करणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत आता आधार कार्डही बनावट होत असल्याच्याही काही तक्रारी येत आहेत. आमच्या ओळखीचा पुरावा असलेले आधार कार्ड आता फसवणूक होत आहे. अशा

पॅन कार्ड ही ३१ मार्चपूर्वी आधार कार्डशी लिंक करा ; नाहीतर हे होणार नुकसान

मुंबई | तुम्ही ३१ मार्चपूर्वी आधार आणि पॅन लिंक केले तर तुम्ही अनेक फायदे घेऊ शकता. मात्र जर तुम्ही पॅनला आधारशी लिंक करण्यात अयशस्वी झालात, तर तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल तसेच तुम्हाला अनेक लाभांपासून वंचित राहावे लागेल. सरकारने

‘या’ सरकारी वेबसाइटवर घाऊक दरात मिळतोय AC! स्टॉक उपलब्ध,

कधीकाळी आपण आपण खरेदीसाठी बाजारात भटकायचो. पाऊस असो वा ऊन… खरेदी करण्यासाठी काहीही करायचे. पण ऑनलाइन शॉपिंगने हा सगळा खेळच उलटला आहे. फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सारख्या ई-कॉमर्स वेबसाइटद्वारे लोक घरी बसून शॉपिंग करतात. मात्र, सरकारी ई-कॉमर्स

भारतात 5जी स्पीडने रशिया-अर्जेंटिनाही मागे; डेटा स्पीडमध्ये ११५ टक्के वाढ

भारतात ५जी सेवा सुरू होऊन जवळपास सहा महिन्यांनंतर आता ५जी स्पीडच्या बाबतीत भारताने मेक्सिको, रशिया आणि अर्जेंटिना यांसारख्या काही जी२० देशांनाही मागे टाकले आहे. इंडोनेशिया, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान या आशियाई देशांच्याही पुढे आहे.

12 हजार कर्मचाऱ्यांना गुगलचा दाखवणार बाहेरचा रस्ता

मायक्रोसॉफ्ट कंपनीने आपल्या दहा हजार कर्मचाऱ्याना काढून टाकल्याच्या बातमीमुळे टेक्नोलॉजी क्षेत्रात खळबळ उडाली होती. ही बातमी ताजी असतानाच गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटने आपल्या कंपनीतील जगभरातील सहा टक्के नोकरकपात करण्याचा निर्णय गुगलने

केंद्राची मोठी कारवाई; खोट्या बातम्या दाखवणाऱ्या 6 YOUTube चॅनलवर बंदी

नवी दिल्ली | केंद्र सरकारनं मोठी कारवाई करत 6 यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे. या सहा चॅनलवर खोट्या बातम्या (Fake News) पसरवल्याचा आरोप आहे. पीआयबी फॅक्ट चेक टीमनं या यूट्यूब चॅनेलवरील खोट्या बातम्यांचा पर्दाफाश केला होता, त्यानंतर माहिती

तुमच्या आधार कार्डचा अनधिकृत वापर होऊ शकतो, घ्या ‘अशी’ काळजी

आधार कार्ड हा ओळखीचा महत्वाचा दस्ताऐवज मानला जातो. त्यामुळे आज प्रत्येक ठिकाणी आधार कार्डचा वापर केला जातो. परंतु, प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड वापरत असलात तर त्याची काळजी देखील घेतली पाहिजे. UIDAI म्हणजेच भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने

तब्बल ३२ मजली इमारत. अवघ्या १२ सेकंदात कोसळणार

जगात सर्वात उंच इमारत कोणती याचीही नागरिकांना उत्सुकता असते. भारतातही अशा अनेक इमारती आहेत परंतु त्यापैकीच उंच असलेल्या एक इमारत आता पाडण्यात येणार आहे.नोएडातील सेक्टर 93 मधील वादग्रस्त ठरलेली 32 मजली सुपरटेक ट्विन टॉवर इमारत दि.…

चुकूनही देऊ नका अशा मेसेजला रिप्लाय नाहीतर,

व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम हे खूप लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहेत. यामुळे स्कॅमर्स त्यांच्यावर लक्ष ठेवून असतात. समोर आलेल्या माहितीनुसार, आता व्हिडिओ कॉल करून यूजर्सना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर…