Latest Marathi News

BREAKING NEWS

द रेमंड शोरूम भव्य शुभारंभ !

0

बार्शी-15 बार्शीतील रुद्रवार परिवाराचे सुप्रसिद्ध उदय कलेक्शन संचलित द रेमंड भव्य शोरूम उद्घाटन प्रसंगी फ्री प्रेस जर्नल चे राजकीय संपादक तथा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष मा. राजा मानेसाहेब सहकार विभागाचे वरिष्ठ अधिकारी मा.उमेश पवार साहेब आणि शिवशक्ती बँकेचे संचालक मा.मुरलीधर चव्हाण यांनी रुद्रवार कुटूंबियांना शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.