‘साहेब, तुम्ही आशेचा किरण होता, हा विश्वास सार्थ ठरवला..!’; एमपीएससी उमेदवारांची भावना,…
मुंबई,२६ डिसेंबर / प्रतिनिधी :- ‘साहेब, तुम्ही आशेचा किरण होता आणि तुम्ही हा विश्वास सार्थ ठरवला. साहेब हा विजय केवळ तुमच्यामुळेच आणि तुमच्या प्रयत्नांमुळेच झाला आहे. यामुळे आमच्या कुटुंबामध्ये आनंद, समाधान परतले आहे,’ अशा शब्दांमध्ये!-->…