ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका…
परभणी : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्याने ठाकरे गटातील नेत्यांकडून आता संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातला जात आहे. यातचा ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले!-->!-->!-->…