”रामलल्ला तुमची मालमत्ता आहे का?” ; उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल!
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मीरा भाईंदर येथे यादव सेवा संस्थेने आयोजित केलेल्या गोवर्धन पूजा कार्यक्रमात बोलताना भाजपवर जोरदार टीका केली. शिवाय, रामल्ला तुमची मालमत्ता आहे का? असा सवालही!-->…