Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

rahul gandhi

राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करण्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली…

पुणे : राहुल गांधी यांच्या आरक्षण व संविधान विरोधी भूमिकेच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी

जनादेश स्वीकारला, विचारधारेचा लढा सुरूच राहील: राहुल गांधी

नवी दिल्ली ,३ डिसेंबर /प्रतिनिधी :-काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाला बहुमताने जिंकल्याबद्दल तेलंगणातील जनतेचे आभार व्यक्त केले, परंतु मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये मिळालेला जनादेश आपण नम्रपणे स्वीकारतो असे ते म्हणाले. आपला

“राहुल गाधींमध्ये हिंमत असेल तर…”, स्मृती इराणी राहुल गांधींवर आक्रमक

काँग्रेस खासदार राहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केलं. मणिपूर हिंसाचारासंदर्बात बोलताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या होत असल्याचे राहुल गांधी यांनी

“पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये जाऊ शकत नाही, कारण तुम्ही तिथे…!”, राहुल गांधींची केंद्र सरकारवर…

लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी आपल्या पहिल्या भाषणात मोदी प्रशासनावर सडकून टीका केली. मणिपूरच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. या प्रस्तावावर सध्या दोन्ही

राहुल गांधी पुन्हा खासदार, लोकसभा अध्यक्षांनी घेतला निर्णय

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावासंदर्भात चालू असणाऱ्या खटल्यात त्यांना दोषी ठरवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयानंतर राहुल गांधींना खासदारकी परत मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यानुसार लोकसभा

“आजचा निकाल म्हणजे संविधानाचा…”, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर वडेट्टीवारांची…

मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात राहुल गांधी यांनी सर्वोच्च

सर्वोच्च न्यायालयाकडून ‘मोदी आडनाव’ खटल्यात राहुल गांधींना मोठा दिलासा

मोदी आडनाव बदनामी प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाचा निर्णय फेटाळून सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना मोठा दिलासा दिला आहे. या निकालामुळे राहुल गांधी पुन्हा संसदेत येऊ शकतील. सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार, हायकोर्टाने शिक्षा