Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

pune news today

‘स्वारगेट’ बलात्कार प्रकरण : पुण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्यांना आणि असे घृणास्पद कृत्य…

पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्काराची घटना घडली. या प्रकरणातील दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी १३

चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरूड मधील बौद्ध विहाराचे होणार सुशोभिकरण

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी कोथरूड मधील बौद्ध विहाराचे सुशोभिकरण करण्याच्या कामाचे पाटील यांच्या पुढाकाराने भूमिपूजन करण्यात आले. कोथरूड मधील जयभवानी

माझे कोथरूड आणि पुण्याचे सार्वजनिक गणेशोत्सवासोबत अतूट नाते – चंद्रकांत पाटील

पुणे : पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक प्राप्त आहे. त्यातही कोथरुड म्हणजे सांस्कृतिक राजधानीचे माहेर घर. कोथरूड मतदारसंघात मोठा रसिकवर्ग राहतो.‌ या रसिकांमध्ये गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी आमदार

शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहावे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री…

पुणे : मॉडर्न विकास मंडळाच्या विद्यमाने शिक्षक दिनानिमित्त खासगी क्लासेस घेणाऱ्या गुरुजनांचा सन्मान करण्यासाठी कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व शिक्षकांना

गणेश मंडळाने आगामी काळात आपल्या भागातील मुलींच्या शिक्षणावरही खर्च करावा, चंद्रकांत पाटील यांचे…

पुणे, ०६ सप्टेंबर : कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर मधील हिंदू साम्राज्य प्रतिष्ठानने यंदाचा गणेशोत्सव आरोग्य सेवेसाठी समर्पित केला असून उत्सवासाठी जमलेल्या वर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी केली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण

ग्राहक आणि विक्रेते यांचा समान उत्कर्ष व्हावा या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या नवीन…

पुणे, ३१ ऑगस्ट : ग्राहक आणि विक्रेते यांचा समान उत्कर्ष व्हावा या उद्देशाने नवीन 'समुत्कर्ष' ग्राहक पेठेची मुहूर्तमेढ आज कोथरुडमध्ये रोवली.या नव्या ग्राहकपेठेचे उदघाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत

महिलांना कौशल्य आधारित संधी उपलब्ध करुन देणे गरजेचे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

पुणे, ३१ ऑगस्ट : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग आणि समर्थ युवा फाऊंडेशन स्कूल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रोगेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे छत्रपती शिवाजीनगर येथील मॉर्डन महाविद्यालय येथे आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार

युवकांना परदेशात नोकऱ्या, रोजगार देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पुढाकार घेतला आहे, उच्च व तंत्रशिक्षण…

पुणे,३१ ऑगस्ट : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व नॅशनल स्कील डेव्हलेपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय दूरशिक्षण तंत्रनिकेतन, बहिरट पाटील चौक, गोखले रस्ता, शिवाजीनगर येथे स्थापित ‘आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास

विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे – उच्च व…

पुणे, ३१ ऑगस्ट : सोमेश्वर फाउंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्यावतीनं ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंचा भव्य नागरी सत्कार समारंभाचा सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मोठ्या

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची 27 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार कार्यशाळा

डिजिटल मीडियास संपादक पत्रकार संघटनेच्या राज्य कार्यकारिणी, विभागीय कार्यकारणी व महाराष्ट्रातील जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांची एक दिवसीय कार्यशाळा पुणे येथे रविवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती डिजिटल मीडिया संपादक पत्रकार