“अजित पवार गटाच्या पाठीशी शरद पवारांचा…”, भाजपा नेत्याचं मोठं विधान
अजित पवारांसह राष्ट्रवादीचे काही आमदार बंडखोरी करून सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून, दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादीपक्षावरच दावा केला आहे. त्याविरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील!-->…