कोरोनाचा काळ आहे, विरोधकांची पोटदुखी त्याचेच एक लक्षण असू शकते..!!
मुंबई : सामनाचे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर मुलाखत घेतली आहे, याचा पहीला भाग आज सकाळी प्रदर्शित झाला आहे. संजय राऊत सातत्याने विविध माध्यमातून महाराष्ट्रातील…