ठाकरे आणि पवार हे ब्रॅंड.. मुंबई वाचवायची असेल तर हा ब्रॅंड टिकला पाहिजे, सामनातून राज ठाकरेंना साद
मुंबई : मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याची कारस्थाने गेली अनेक वर्ष सुरू असल्याचे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी बोलले आहे. एक नटी मुंबईला पाकिस्तान म्हणते, एक टीव्हीचा अँकर मुख्यमंत्र्यांना आरे तुरेची भाषा करतोय, महाराष्ट्रातील विरोधीपक्ष एका…