Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

महाविकास आघाडी

महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार

अजित पवार यांनी सत्तावाटप व्यवस्थेत सामील होण्याच्या निर्णयानंतर, राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी एक जागा रिक्त झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या पदासाठी दावेदारी केली आहे. प्रस्थापित सूत्रानुसार विधानसभेत

राज्यमंत्रीमंडळाचे सहा महत्त्वाचे निर्णय; जाणून घ्या एका क्लीकवर

मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाची बैठक गुरुवार १० जून २०२१ रोजी पार पडली. या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय झाले. 1. पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना सवलत डॉ. पंजाबराव देशमुख व्याज…

अजित दादांनी शब्दासाठी ‘करून दाखवले’, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई: महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नगरसेवक प्रवेशाच्या नाट्यावर अखेर झाला आहे. आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादीत दाखल झालेले शिवसेनेचे पारनेर येथील नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये…

चंद्रकांत पाटील हे सतेज पाटलांच्या कोणत्या छुप्या प्रेमाबद्दल बोलले

कोल्हापूर : भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढल्यानंतर भारतीय ग्राहकांनी स्वतःहून चिनी वस्तूंवर बहिष्कार घातला आहे. केंद्राने याबाबतची भूमिका स्पष्टपणे मांडली नाही. त्यांनी ती स्पष्ट करावी, असे पालकमंत्री सतेज पाटील म्हटले होते, त्यावर…

विखेंची कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टुरटुर सुरू

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं आघाडीच्या नेत्यांकडून सांगितल जात आहे. मात्र, अनेकवेळा मंत्र्यांकडून उघड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये आता महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात भविष्यात शिवसेना अधिक यश मिळवेल – पवार

मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव सुखावणारे आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल तसंच महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देत राहील, असा…

मुंडेंच्या संपर्कात आलेला सोलापुरातील ‘हा’ भाजप नेता होमक्वारंटाईन

सोलापूर: राज्याचे समाजकल्याण मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंडे यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी प्रशासनाकडून केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे देखील त्यांना भेटलेले होते. त्यामुळे…

राज्यातील फायरब्रॅण्ड मंत्र्याला कोरोनाची लागण, भाजप नेत्याकडून बरं होण्याच्या शुभेच्छा

मुंबई: कोरोनाने जगभरात थैमान घातले असून भारतामध्ये जवळपास तीन लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रमध्ये देखील 97 हजारांवर रुग्णसंख्या पोहचली आहे. यामध्ये राज्यातील मंत्र्यांना देखील कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे.

राजनाथसिंहावर महाविकास आघाडीचा पलटवार

मुंबई: कोरोना व्हायरसचं संकट हाताळण्यात महाराष्ट्र सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील भाजपा सरकारकडून प्रेरणा घ्यावी, अशा शब्दांत संरक्षणमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी निशाणा

शाब्बास उद्धवजी!.. भारताच्या लोकप्रिय “नंबर वन” यादीत

राजा माने, मुंबई-आपल्या खास कौटुंबिकशैलीने आणि देहबोलीने सर्वसामान्य माणसाला "घरातला माणूस"हा विश्वास देण्यात यशस्वी झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता देशाच्या "लोकप्रिय नंबर वन" मुख्यमंत्र्यांच्या यादीत आले आहेत. देशभरात झालेल्या