“सोलापूरमध्ये ग्रामीण भागातील निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाची संघटनात्मक बैठक संपन्न…!”
सोलापूर |
भारतीय जनता पार्टी सोलापुर जिल्हा ग्रामीणची आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक बैठक ३ डिसेंबर रोजी सोलापुर येथे पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली, या बैठकीमध्ये जिल्ह्यामध्ये सर्वच!-->!-->!-->…