Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

ठाकरे सरकार पडण्याच्या पैजा लागल्या आहेत – सामना

मुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातु पुन्हा एकदा भाजपावर तोफ डागण्यात आलेली आहे. कोरोनाच्या संकटात सुद्धा महाविकास आघाडी सरकार कसे पडेल यासाठी विरोधी पक्षाचे नेते जीवाचा आटापिटा करत आहे. मात्र कोरोनाच्या संकटात सरकारच्या…

मला आणि फडणवीसांना काहीही बोललं तर चालतं का? चंद्रकांतदादा पाटील

कोल्हापूर : शरद पवार यांचा अनादर करणारे उद्गार काढून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे चुकलेच. मात्र तुमची भाषा कशी असते? तुम्ही अग्रलेखात काय लिहिता? अग्रलेखाची तुमची भाषा काय असते? राजकारणात शब्द जपून वापरावे लागतात, कारण त्याची जखम खूप दिवस…

देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नींला घाणेरड्या शिव्या देणारे आज का बर चवताळले ?- अवधूत वाघ

मुंबई : राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपा आमदार गोपीचंद पडवळकर यांनी केलेल्या टीकेमुळे राज्यतील राजकारण चांगलेच तापलेले आहे .“शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहेत” अशा शब्दात पडळकरांनी पवारांवर जहरी टीका केली.…

देवेंद्र फडणवीस हे अजूनही भ्रमित अवस्थेत आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांना टोला

मुंबई : महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीनंतरचा सत्तासंघर्ष एख्यादा सिनेमातील कथानकाप्रमाणे घडला होता. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी आपल्या एका मुलाखती दरम्यान सांगितलेच होते की जो एक महिना संयम पाळेल तो ही लढाई जिंकेल. त्या पद्धतीने…

फडणवीसांचा गौप्यस्फोट, ‘तो’ निर्णय केवळ अजित पवारांचा नव्हता तर…

मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना सत्ता बनवायला तयार नसताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून थेट सिग्नल होता. आमच्यामध्ये दोन बैठका झाल्या. त्यातील एका बैठकीला मी होतो, एकाला नाही. त्या बैठकीनंतरच दोघांनी मिळून पुढे जायचं ठरलं होतं. भाजप सोबत…

सोलापूर जिल्ह्यातील मक्याला वाली कोण? रणजितसिंह मोहिते- पाटील यांचे पत्र

सोलापूर : मक्याचे जिल्ह्यातील उत्पादन आणि शासनाची खरेदी यात मोठी तफावत, रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे पत्र कोरोनाच्या जागतिक फैलावामुळे जगाच्या आणि देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेला आहे. शेतकरी वर्गावर याचा खूपमोठा परिणाम झालेला आहे.…

अरे रे…मुख्यमंत्र्यांच्या डरकावणीला बँका भिक घालेनात, भाजपचे आंदोलन

कोल्हापूर : बँकांनी २२ मे २०२० च्या शासन निर्णयाला केराची टोपली दाखवली. राष्ट्रीयाकृत बँकां शेतकऱ्याना पीककर्जासाठी दारातही उभे करत नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी शासन आदेश पालनाचे ठरावाच घेतलेले नाही. त्यामुळे कर्जवितरण संपूर्णतः…

कुठे गेला हजार मृत्यूंचाआकडा? उद्धव- फडणवीसांचा कलगीतुरा!

मुंबईत ९५० हुन अधिक मृत्यू का दडवले, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र....! राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप लावले आहेत. आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून…

शाब्बास उद्धवजी!.. भारताच्या लोकप्रिय “नंबर वन” यादीत

राजा माने, मुंबई-आपल्या खास कौटुंबिकशैलीने आणि देहबोलीने सर्वसामान्य माणसाला "घरातला माणूस"हा विश्वास देण्यात यशस्वी झालेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता देशाच्या "लोकप्रिय नंबर वन" मुख्यमंत्र्यांच्या यादीत आले आहेत. देशभरात झालेल्या