Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

देवेंद्र फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची जगदाळे मामा हॉस्पिटल ट्रॉमा प्रकल्पास सदिच्छा भेट

बार्शी | दि.०१ नोव्हेंबर २०२२ येथील कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळातर्फे गोर गरीब रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सेवा पुरविण्यासाठी 'जगदाळे मामा हॉस्पिटल' सन १९७५ पासून कार्यरत आहे. बार्शीच्या

….अन्यथा! गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आंदोलन करणार

सोलापूर | सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकां विरोधात प्रहार संघटनेने वज्रमूठ करत संबंधित पोलीस निरीक्षक जाफर मोगल यांना तात्काळ निलंबित करा,अशी मागणी केली आहे.सोलापूर शहरातील मुस्लिम लोकसंख्या असलेल्या भागातील जेलरोड

देवेंद्रजी, या महाराष्ट्राचं वाटोळं कशासाठी केलं तुम्ही…!

मुंबई | शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर मातोश्रीने शिवसेनेतील महत्त्वाच्या नेत्यांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलवली आहे. यावेळी मुंबईकडे जाताना

कॅगच्या अहवालामुळे फडणवीस सरकारच्या जलयुक्त शिवारचा फुगा फुटला – सामनातून चिमटे.

मुंबई : फडणवीस सरकारच्या काळात मोठा गाजावाजा करत ग्रामविकास खात्याच्या वतीने राज्यात राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये काम कमी आणि प्रसिद्धीच जास्त झाली आहे. खर्चाच्या तुलनेत काम कमी झाले असल्याचा ठपका कॅगने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या…

घंटानाद आंदोलनाची छायाचित्रे बघितल्यावर कळते सोशल डिस्टंसिंगची कशी काशी झाली आहे – संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्रातील भाजपने, महाराष्ट्रातील मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आणि थाळीनाद आंदोलन केले होते. याच आंदोलनावर सामनाचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून सडकून टीका केली आहे. सोशल डिस्टंसिंग कसे…

तर शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार, पण…. – चंद्रकांत पाटील

मुंबई: भाजपच्या नवीन राज्य कार्यकारिणीची बैठक सोमवारी पार पडली, यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी राज्यामध्ये यापुढे स्वबळावर सत्ता आणण्यासाठी तयारी करा, असे निर्देश पक्षातील नेत्यांना दिले  आहेत. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत…

मध्य प्रदेश, राजस्थानपेक्षा मोठी फूट महाराष्ट्रात दिसेल – सदाभाऊ खोत

पंढरपूर – महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षातील आमदारांना मतदारसंघासाठी निधी मिळत नाही, यामुळे त्यांच्यामध्ये नाराजी आहे. तीनही पक्षातील आमदार मोठ्या संख्येने भाजपशी संपर्क साधत असून एक मोठा पक्षच फुटलेला दिसेल, असा दावा माजी मंत्री…

सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करू नये, इंदिरा गांधी, वाजपेयींचाही पराभव झालाय

मुंबई: लोकशाहीतला नेता आपण अमरपट्टा घेऊन आलोय असा विचार करू शकत नाही. या देशातल्या मतदारांना गृहीत धरले तर तो कधी सहन करत नाही. इंदिरा गांधींसारख्या जनमानसात प्रचंड पाठिंबा असणाऱया व्यक्तीलासुद्धा पराभव पाहावा लागला होता. अटलबिहारी…

‘मी पुन्हा येईन’ मुळेचं धडा शिकवला पाहिजे, हा विचार लोकांच्यात पसरला – पवार

मुंबई: कुठल्याही राज्यकर्त्याने,राजकीय नेत्याने मीच येणार ही भूमिका घेऊन जनतेला गृहीत धरायचं नसतं. ‘मी पुन्हा येईन’ अशा गृहीत धरण्यात थोडासा दर्प आहे, अशा प्रकारची भावना लोकांच्यात झाली आणि यांना धडा शिकवला पाहिजे हा विचार लोकांच्यात पसरला,…

नव्या पद्धतीचे राजकारण आता स्वीकारावे लागेल – शरद पवार

मुंबई: संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेली शरद पवार यांची मुलाखत आज प्रसिद्ध झाली आहे. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पवार यांची मुलाखत घेतली आहे. राऊत यांच्याकडून मागील आठवडाभरापासून ही मुलाखत ऐतिहासिक आणि स्फोटक…