शरद पवार की अजित दादा ? बारबोलें पुढे पेच, भुमकरांनी मारली मुसंडी, सोपल ही देऊ शकतात अजितदादांना साथ…
सचिन अपसिंगकर /बार्शी -
दिनांक 02 जुलै रोजी अजितदादा पवार यांनी अन्य नऊ आमदारांसह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन भाजपा-शिवसेनेच्या मंत्रीमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक वर्ष आमदार, मंत्री आणि चारवेळा मुख्यमंत्री!-->!-->!-->…