Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

उद्धव ठाकरे

“शिंदे गटाच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेणार…!”

मुंबई | महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच शिवसेना शिंदे गटाच्या १६ आमदारांविरुद्धच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर लवकरच निर्णय घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर आमदारांना नोटीस जाणार दिली आहे.

सोलापुरातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात प्रवेश

सोलापूर | सध्या महाराष्ट्रामध्ये मोठी राजकीय स्थित्यंतरे घडत आहेत, सोलापूर मधील भाजप, काँग्रेस व शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये मुंबईमधील मातोश्री येथे शिवबंधन बांधले आहे. शिवसेना पक्षप्रमुख

ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका…

परभणी : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्याने ठाकरे गटातील नेत्यांकडून आता संपुर्ण महाराष्ट्र पालथा घातला जात आहे. यातचा ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. हेही वाचा..“कांद्याचे भाव वाढले

शिवसेना आमच्यामुळेच फुटली; आदित्य ठाकरेंची मोठी कबुली..

मुंबई | शिवसेनेत जी फूट पडली या फुटीला उद्धव ठाकरे आणि मी जबाबदार असल्याचं विधान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनी ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. "उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला.

शिंदेंच्या ४० आमदारांना उद्धव ठाकरे शिकवणार धडा?

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत. मोठा राजकीय संघर्षही सुरू आहे. दिवसेंदिवस हा संघर्ष अधिकाधिक पेटतानाच दिसत आहे. अशातचआता उद्धव ठाकरे यांनी फुटलेल्या आमदारांना धडाशिकवण्यासाठी योजना आखलेली आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेचं नवीन नाव काय?, खुद्द उद्धव ठाकरेंनी केला खुलासा!

मुंबई | शिवसेनेचे 'धनुष्यबाण' हे निवडणूक चिन्ह गोठविण्याचा अंतरिम निर्णय निवडणूक आयोगाने शनिवारी घेतला तसेच या दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील

दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची केली पाठराखण

सोलापूर | दसरा मेळावा म्हणजे शिवाजी पार्कवरील शिवतीर्थ म्हणजे शिवसेना हेच समीकरण असल्याचं सांगत शरद पवारांनी शिवसेनेची पाठराखण केली आहे.बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आज उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात कार्यरत आहे. दसरा मेळावा…

चीनकडून भारतातील १०,००० बड्या लोकांची हेरगिरी, पंतप्रधान, राष्ट्रपती, उद्धव ठाकरेंचा समावेश

नवी दिल्ली : लडाख सीमेवर भारत आणि चीन दरम्यान तणाव कायम आहे. परिस्थिती इतकी खालावली आहे की दोन्ही देशांमधील युद्धाची परिस्थितीही निर्माण झाली आहे. त्याचवेळी चीनच्या नाकर्तेपणाबद्दल आणखी एक खुलासा समोर आला आहे. चीनमधील काही कंपन्या भारतात…

देवेंद्र फडणवीस हे अजूनही भ्रमित अवस्थेत आहेत, राष्ट्रवादीच्या नेत्याचा फडणवीसांना टोला

मुंबई : महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुकीनंतरचा सत्तासंघर्ष एख्यादा सिनेमातील कथानकाप्रमाणे घडला होता. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी आपल्या एका मुलाखती दरम्यान सांगितलेच होते की जो एक महिना संयम पाळेल तो ही लढाई जिंकेल. त्या पद्धतीने…

महाविकास आघाडीतील या तरुण तडफदार नेत्याची कोरोनावर मात

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने महाराष्ट्रामध्ये थैमान घातलेले आहे. कोरोनाच्या विळख्यात सामान्य जनता जशी अडकली तसे नेतेमंडळी देखील त्याला अपवाद नाही. सततचा जनसंपर्क आणि मतदार संघातील वावर यामुळे महाविकास आघाडीतील तीन नेत्यांना…