Latest Marathi News

BREAKING NEWS

कोथरूड मतदारसंघात ‘फिरते पुस्तक घर’ नाविन्यपूर्ण उपक्रम..! चंद्रकांतदादाचे होतय कौतुक

0

पुणे |

कोथरूड मतदारसंघातील भाजपाचे आशुतोष वैशंपायन यांचा नुकताच वाढदिवस झाला. यानिमित्त त्यांनी कोथरूडमधील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या मोफत ‘फिरते पुस्तक घर’ उपक्रमासाठी काही पुस्तके उपलब्ध करून दिली.

वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी कोथरुड मतदारसंघात सुरू केलेल्या फिरते पुस्तक घर उपक्रमास एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षभरात अनेक वाचकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला. भविष्यातही हा उपक्रम असाच सुरू राहील, असा विश्वास आहे. असे प्रतिपादन चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.