Latest Marathi News

BREAKING NEWS

भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याने, कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

0

पुणे: पुण्याचे पश्चिम प्रवेशद्वार चांदणी चौकाच्या रुंदीकरणासह सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण येत्या १२ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा >>“दोन भाऊ एकमेकांना कधीही भेटू शकतात, यामध्ये…”, उद्धव ठाकरे – राज ठाकरे भेटीबाबत संजय राऊतांची प्रतिक्रिया

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज या कार्यक्रमाचे पूर्वनियोजन म्हणून बैठक आयोजित करून आढावा घेतला. भारतीय जनता पक्षाने पुणेकरांना दिलेला शब्द पूर्ण केल्याने, या कार्यक्रमास अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून यशस्वी करण्याचे आवाहन यानिमित्ताने पाटील यांनी केले.यावेळी भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह भाजपाचे शहरातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.