Latest Marathi News

BREAKING NEWS

चंद्रकांतदादा पाटील यांची पुण्याच्या “एसएनडीटी”ला भेट

0

पुणे,दि.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या महर्षी कर्वे यांचे वास्तव्य राहिलेल्या एस.एन.डी.टी. मधील पवित्र ‘कर्वे कुटी’ला भेट देऊन महर्षींच्या कार्यास अभिवादन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.