Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

Loksabha Election

“कोरोना संकटातच कोल्हेंची राजीनाम्याची तयारी !”अजित पवारांचा गौप्यस्फोट

पुणे : पाच वर्षांपूर्वी आता विरोधात उभे राहिलेल्यांसाठी आपण झटलो. त्यांना निवडून आणले. पण कोरोनाचे संकट आले आणि अशा संकटातच "ते" राजीनामा घेऊन माझ्याकडे आले होते. असा गौप्यस्फोट शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूर लोकसभेचे खासदार

“निष्क्रिय खासदार पराभूतच होणार”, आढळरावांचा डॉ. कोल्हे यांना टोला

पुणे: पाच वर्षात मतदार संघात एक रुपयाचा देखील निधी आणला नाही. 80 टक्के खासदार निधी वाया गेला. विद्यमान खासदार मतदार संघात फिरकलेच नाहीत. अनेक गावात त्यांच्या विरोधात बॅनर लागले आहेत. असा निष्क्रिय खासदार पराभूतच होणार आहे. दुसऱ्यांवर टीका

बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्या उध्दव ठाकरेंना आमच्याबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

रायगड: लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी कोकणात जोरात सुरू आहे. रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीने प्रचारात आघाडी घेतली आहे.  अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसने भाजप सोबत जाऊन विचारधारा सोडली अशी टीका केली जात आहे. यावर सडेतोड उत्तर देताना

एका व्यक्तीने तर त्यांचं नाव लिहून आ*त्महत्या केली – मल्हार पाटील 

लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या धारशिव लोकसभा मतदारसंघात आता प्रचार तापला असून वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह यांना गार करून आलोय तू कीस झाडं कि पत्ती असे डॉ. तानाजी

प्रत्येक वेळी माझा बाप मारला, बाप मारला, अरे काय लावलंय? तान्हाजी सावंताची ओम राजे निंबाळकरांवर…

सोलापूर: आज धाराशिव लोकसभा महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ बार्शी, सोलापूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतून तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा

अनंत गीते यांना खासदार निधीसुद्धा वापरता येत नाही – सुनील तटकरे

रायगड : समाजाच्या नावावर आणि शिवसेना या चार अक्षरावर अनंत गीते यांना यश मिळाले. परंतु आता बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची शिवसेना आणि भाजप माझ्यासोबत आहे, त्यामुळे या निवडणुकीत यश हमखास मिळणार. काही गोष्टी विधीलिखित असाव्या लागतात. असं

‘दादांनी पवारसाहेबांचा शब्दही कधी डावलला नाही. मात्र,… धनंजय मुंडे

इंदापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेस मध्ये फुट पडून अनेक महिने उलटले असले तरी ऐन लोकसभा निवडणुकीत नव्याने या मुद्दयाची चर्चा होताना दिसत आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हे भाजप सोबत जाण्याच्या तयारीत होते हे वारंवार विविध घटनांचा उल्लेख करून

बंजारा समाजाचा सुनेत्रा पवारांना एकमुखी पाठिंबा! बारामती महायुतीची ताकद आणखीन वाढली

बारामती: लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्याचे मतदान काल पार पडले. आता पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जागांसाठी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातील काही हायव्होल्टेज लढतींमध्ये

‘भोसरी विधानसभेतून आढळरावांना एक लाखांचं मताधिक्य मिळणार’ : आमदार महेश लांडगे

पिंपरी:  भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीची ताकद निर्णायक असून, गत निवडणुकीत या मतदार संघातून सुमारे ३७ हजार मतांचे लीड आढळराव पाटलांना मिळाले होते. आता त्याची पुनरावृत्ती होणार असून, यावेळी १ लाख मातांची आघाडी या मतदार संघातून राहील आणि

शिरुरमध्ये भोसरी मतदारसंघ महायुतीसाठी ‘किंगमेकर’!

पिंपरी : भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीची ताकद निर्णायक असून, गत निवडणुकीत या मतदार संघातून सुमारे ३७ हजार मतांचे लीड आढळराव पाटलांना मिळाले होते. आता त्याची पुनरावृत्ती होणार असून, यावेळी १ लाख मातांची आघाडी या मतदार संघातून