Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

Loksabha Election

विद्यमान खासदार ‘पार्टटाइम राजकारणी..’; आढळराव पाटलांचा कोल्हेंना खोचक टोला

शिरूर: गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता काही दिवसात थंडावणार आहेत. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघात येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील

माझ्या कार्यप्रणालीवर तुमचा विश्वास आहे ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी शक्ती

रायगड: कामे संपत नसतात एक पूर्ण झाले की दुसरे सुरू होत असते पण एक काम संपल्यावर कुणाकडे मागितले जाते जो करेल त्याच्याकडे मागितले जाते. ज्याचा कामाशी सुतराम संबंध येत नाही… ज्याचा विचारांशी कधी संबंध येत नाही… त्या माणसाकडून अपेक्षा जनतेने

“निवडणूका येतील-जातील, हार-जीत होत राहिल, पण…,”तटकरेंनी विरोधकांना दिला इशारा

रायगड : सत्ता हे उपभोगण्याचे साधन असू शकत नाही. सत्ता हे लोकांची सेवा करण्याचे प्रभावी साधन आहे, ही भावना घेऊन सुनिल तटकरे रोहेकरांसाठी काम करत आला मी मेहरबानी केली नाही आणि उपकारही केले नाही. रोहेकरांचे माझ्यावर अगणित असे उपकार

अगं बाई आम्ही तुला निवडून द्यायचो, उगीच मला बोलायला लावू नका – अजित पवारांचा इशारा

बारामती: गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या बारामती मतदारसंघात आज प्रचाराच्या तोफा थंडवणार आहे. यातच आता महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारसंघात सांगता सभा होत आहेत. अशातच पाणी

जय पवारांची हेलिकॉप्टरने अंतरवाली सराटीत धाव

जालना: बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज राजकीय नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांनी मतदारसंघात सभांचा धडका लावला आहे. तर अजित पवार यांचे धाकडे चिरंजीव जय पवार यांनी थेट

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिर उभे राहिले याचा आम्हाला अभिमान

राजगड : माजी मुख्यमंत्री स्व. विलासरावजी देशमुख यांच्याकडे काही काळ अवजड उद्योग खाते असताना त्यांनी रेल्वे बोगीचा कारखाना लातूरमध्ये नेला. तर खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे काही महिने खाते असताना गोंदियामध्ये मोठा कारखाना उभा केला. त्यातून

“सुनेला परकी म्हणणाऱ्या लोकांना हद्दपार करा” अर्चना पाटलाच्या सभेत मुंडेंची जोरदार…

काही लोक सुनेला परकी म्हणतात. त्यामुळे आपल्या सुनेला मतदान करून धाराशिवच्या लेकीच्या अपमानाचा बदला घ्या. सुनेला परकी म्हणणाऱ्या लोकांना हद्दपार करा असे आवाहन मुंडे यांनी धाराशिवच्या जनतेला केले.धाराशिव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या

नौटंकी आणि खोटारडेपणा करणारा खासदार आपल्याला नको – राणा जगजितसिंह पाटील

धाराशिव: नौटंकी आणि खोटारडेपणा करणारा खासदार आपल्याला नको आहे. तर आपल्याला असा खासदार पाहिजे जो मोदी सरकारच्या पाठीशी उभे राहील; जो ताकदीने धाराशिवसाठी निधी उपलब्ध करून देईल, जो मोठमोठ्या योजना आपल्या भागामध्ये घेऊन येईल. केंद्रातील

बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळी राजकीय गणितच बदलली

पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे सध्या संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कारण ही निवडणूक पवार कुटूंबियांच्या घारातील म्हणजेच नणंद सुप्रिया सुळे विरूद्ध भावजय सुनेत्रा पवार अशी आहे. पूर्वी येथे शरद पवार यांचा उमेदवार म्हटला की

सामान्य नागरिकांच्या प्रेमाने सुनेत्रा पवार गेल्या भारावून

पुणे: लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचार जोरदार सुरू आहे. वैयक्तिक गाठीभेटी आणि पदयात्रेवर उमेदवार जास्त भर देताना दिसत आहेत. काल माहायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभा मतदार संघातील खडकवासला विधानसभा