Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

Loksabha Election

“बैलगाडा शर्यत बंदी उठवली-कायदा केला ; म्हणून महायुतीला देऊया साथ..!” महेश लांडगेंचं शिरूरमध्ये…

पिंपरी । विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राची शेती-माती- संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला. बंदी उठवली आणि कायदा पारित केला.

”शिरूरमध्ये आढळराव पाटलांसाठी सुनबाई मैदानात, हडपसर मतदारसंघात नागरिकांशी साधला संवाद”

हडपसर : शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सूनबाई माधुरी अक्षय आढळराव पाटील यांनी हडपसर मतदारसंघात विविध ठिकाणी भेटी देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी नागरिकांचा मिळत

अर्चना पाटील यांना अल्पसंख्याक समाजाचे पाठबळ, हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला विश्वास

लोकसभेच्या तिसऱ्या टप्यात मतदान होत असलेल्या धाराशिव लोकसभा मतदारसंघात रविवारी महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचाराचा समारोप झाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोणताही भेदभाव न करता अल्पसंख्याक समाजाचा विकास केला आहे.

लोकसभेच्या अंतिम टप्प्यात डॉ.तानाजी सावंत यांचा मास्टरस्ट्रोक

देवानंद भाऊ रोचकरी मित्रमंडळाचा महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील यांना जाहीर पाठींबा.. पालकमंत्री तानाजी सावंत आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत देवानंद रोचकरी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भेट घेवून पाठींबा जाहीर केला.

दहा वर्षांत आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिम्मत झाली नाही, हा नरेंद्र मोदींचा दरारा :…

माणगांव: नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशाची सूत्रे हातात घेतली आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत कमालीचा बदल झालेला पहायला मिळाला. जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेत तुमच्या आणि माझ्या भारत देशाचे गौरवाचे स्थान अढळ ठेवण्यासाठी मोदींची प्रचंड

“सुनील तटकरे हा हाडाचा कार्यकर्ता, मोठ्या मताधिक्क्याने निवडून द्या ” मुख्यमंत्र्यांंचं आवाहन

रायगड :  राज्यात लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील प्रचार रविवारी थंडावला. रायगड लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे निवडणूक लढवत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनील तटकरे यांना रायगड आणि कोकणच्या विकासासाठी

पंतप्रधान, गृहमंत्र्यावर टीका करून संसदरत्न पुरस्कार मिळविले; अजित पवार यांचीं सुप्रिया सुळे…

भोर : राज्यात मंगळवारी लोकसभेच्या तिसऱ्या टप्यातील मतदान पार पडणार आहे.  या टप्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचार रविवारी संपला. 'नुसता सेल्फी काढून किंवा व्हॉट्सअॅपवर मेसेज करून प्रश्न सुटत नाहीत. काही जणांनी फक्त पंतप्रधान, गृहमंत्र्यावर

आयुष्यात एकही कुस्ती न खेळलेले कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले, त्यांना डाव तरी माहिती आहेत का?’ अजित…

बारामती : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील तिसऱ्या टप्यात असलेल्या ११ लोकसभा मतदारसंघांचा प्रचार रविवारी थंडावला. देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेवटची

“५ वर्ष किती फेसबुक पोस्ट टाकल्या ? कुठे जाणार होते ? जर सत्य बाहेर आले तर”, फडणवीसांनी कोल्हेंना…

पुणे : देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले पंधरा वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एक संघर्ष उभा केला

विकासाचे बोला,मतदारांना पाटील आणि निंबाळकर कुटुंबातील भाऊबंदकीशी काहीही देणं घेणं नाही-अर्चनाताई…

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्यात आहे. धाराशिव लोकसभा मतदारसंघात विकासाबरोबरच वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहे. सहानुभूतीचा कार्ड आता जुनं झालंय. हे कार्ड आता चालणार नाही. कारण घासून ते