Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

संशोधन क्षेत्रात आपल्या देशाची परंपरा अतिशय वैभवशाली, त्यामुळे संशोधनाचा विचार वाढविला पाहिजे…

पुणे : राष्ट्रीय समाज विज्ञान परिषद आणि डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. समाज विज्ञान विषयावर आयोजित या परिषदेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने १०० दिवसांत केली उत्तम कामगिरी, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १००…

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर जनतेला गतिमान सेवा देण्यासाठी प्रत्येक विभागाला १०० दिवसांचा कृती आराखडा देण्यात आला होता. यामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उच्च आणि

सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना, मान्यवरांचा केला सन्मान

सांगली : महाराष्ट्र राज्याच्या ६६ वा स्थापना दिवस राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा होता आहे. महाराष्ट्र राज्य स्थापना दिनानिमित्त सांगली जिल्ह्यात पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम सांगलीचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च व

बार्शीच्या हाय-परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमीतून 4 खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रित…

बार्शीतील सुप्रसिद्ध हाय-परफॉर्मन्स क्रिकेट अकॅडमी (प्रमुख प्रशिक्षक: आनंद शेलार) यांचा अजून एक दिमाखदार यश! या अकॅडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या चार खेळाडूंची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आमंत्रित साखळी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने जनता खंड ७, ८ आणि ९ तसेच इंग्रजी खंड ४ चा…

मुंबई, २९ एप्रिल : डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीच्या वतीने जनता खंड ७, ८ आणि ९ तसेच इंग्रजी खंड ४ चा मराठी अनुवाद आणि इतर खंडांचे प्रकाशन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आले.

समाज विज्ञान विषयावर आयोजित या परिषदेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील…

पुणे, २८ एप्रिल : राष्ट्रीय समाज विज्ञान परिषद आणि डेक्कन महाविद्यालय पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. समाज विज्ञान विषयावर आयोजित या परिषदेच्या समारोप सत्रात उच्च व तंत्र शिक्षण

मुंबईत अलर्ट, सीएसएमटीवर गस्त वाढविली

हालचालींवर १० हजार सीसीटीव्ही कॅमे-यांची नजरमुंबई : प्रतिनिधीजम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यात २७

राज्य सरकारच्या अखत्यारीतील समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याची नामदार चंद्रकांत पाटील…

पुणे, २७ एप्रिल : पुणेकरांच्या समस्या आणि प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून खासदार जनसंपर्क सेवा अभियान उपक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमाअंतर्गत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा “मन की बात” कार्यक्रम कोथरूडमध्ये नामदार चंद्रकांत पाटील…

पुणे, २७ एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा "मन की बात"उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील पंडित दीनदयाळ शाळेत, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या खासदार जनसंपर्क कार्यक्रमात

लाडक्या बहिणीच्या हप्त्यावरून मंत्र्यांचे घूमजाव

जळगाव : प्रतिनिधीराज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली. या योजनेतून महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येत असून निवडणुकांच्या जाहीरनाम्यात पुन्हा महायुतीचे सरकार आल्यास