Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Category

महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा…

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत शुक्रवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक

कस्तुरीरंगन यांच्या रूपाने विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तेजाने तळपणारा भारतीय तारा अंतर्धान…

मुंबई, २५ एप्रिल : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे आज, २५ एप्रिल रोजी, बेंगळुरूत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या डॅशबोर्डचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. 24 :- राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांचा अद्ययावत तपशील एका ठिकाणी उपलब्ध होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने "डॅशबोर्ड" विकसित करण्यात आला आहे. याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत

काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था, मंत्री चंद्रकांत…

मुंबई, २४ एप्रिल : काश्मिरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर मेहनत घेत आहे. त्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज

जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर दहशतवादी भ्याड हल्ला… जम्मू काश्मीरमध्ये सुरु करण्यात आलेली…

जम्मू- काश्मीर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर दहशतवादी भ्याड हल्ला करण्यात आले. या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक पर्यटक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्याची

पहलगाम दहशतवादी हल्ला : पुणे जिल्ह्यातील पर्यटकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरु,…

जम्मू काश्मीर, २३ एप्रिल : दहशतवाद्यांनी काल जम्मू काश्मीर येथे असलेल्या पहलगाममध्ये पर्यटकांवर गोळीबार करून हल्ला केला. हल्ला करताना मुस्लिम आहात का? अशी विचारणा करून टार्गेटेड पद्धतीने हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीचाही घेतला आढावा

सांगली : सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमिवर अतिरीक्त पोलीस आयुक्त रितू खोखर यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पार पडलेल्या अमली पदार्थ

मिरज-पंढरपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी भीषण अपघात होऊन चार मजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू ……

सांगली : मिरज-पंढरपूर महामार्गावर काही दिवसांपूर्वी भीषण अपघात होऊन चार मजूर महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हैसाळ येथील मृत महिलांच्या घरी जाऊन भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली, तसेच कुटुंबियांचे

पाणी व्यवस्थापनाद्वारे दीर्घकालीन शाश्वत उपाययोजनांची अंमलबजावणी करावी, पालकमंत्री चंद्रकांत पाटील…

सांगली : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत १५ ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात सर्वत्र ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा‘ उपक्रम राबविण्यात येत आहे. शेतकरी संवाद व तक्रार निवारण, राज्यातील विविध महामंडळांचे सक्षमीकरण, सांडपाण्यावर

भाजपा संघटन पर्व अंतर्गत मंडल अध्यक्षपदी निवड झालेल्या नूतन मंडल अध्यक्षांचे चंद्रकांत पाटील यांनी…

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व अंतर्गत नुकतीच मंडल अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली होती. त्यामध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत अध्यक्ष निवड केली. या निवडीबद्दल भारतीय जनता पक्षाच्या मेळाव्यात मंडल