Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजपचे नेते विनोद तावडे यांचे इंद्रजित पवारांनी केले स्वागत

0

सोलापूर,दि.:- भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे तसेच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा करमाळा येथे आले असता उत्तर सोलापूर भाजपा नेते इंद्रजीत पवार यांनी भेट घेतली त्यांचा सत्कार केला.यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार मा सचिन कल्याणशेट्टी, भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष राजकुमार पाटील,युवमोर्चा तालुकाध्यक्ष संभाजी दडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.