Latest Marathi News

BREAKING NEWS

सन्मान मातृभूमी कार्याचा…

सन्मान मातृभूमी कार्याचा...

0

सन्मान कार्याचा.. बार्शीतील काळभैरव नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत माजी मंत्री मा. दिलीप सोपल साहेबांच्या हस्ते मातृभूमी प्रतिष्ठानला सामाजिक दायित्व प्रभावीपणे राबवित असल्याने सन्मानित करण्यात आले. पुष्पगुच्छ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व आकरा हजारांचा धनादेश असं सन्मानाचे स्वरुप होते. मातृभूमी प्रतिष्ठानचे सहसचिव मा. मुरलीधर चव्हाण यांनी स्वीकारुन कालभैरव संस्थेचे प्रतिष्ठान च्या वतीने आभार मानले. काळभैरव संस्थेचे अध्यक्ष मा. देवीदास (बापू) बारंगुळे, सर्व संचालक कर्मचारी, सभासद उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.