पुणे |
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध ठिकाणी आदरांजली वाहून अभिवादन करण्यात आले आहे. सर्व शासकीय कार्यालयात तसेच चौका चौकात बाबासाहेबांच्या पत्नीला पोस्टपासून अर्पण करण्यासाठी गर्दी होत आहे, महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेली आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोथरूड मधील त्यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महामानवाचे विचार घरोघरी पोहोचले पाहिजे हीच त्यांना खरे अभिवादन असेल.