Latest Marathi News

BREAKING NEWS

आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,विविध सेल,मोर्चाचे पदाधिकारी,सदस्य यांची आढावा बैठक संपन्न

आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,विविध सेल,मोर्चाचे पदाधिकारी,सदस्य यांची आढावा बैठक संपन्न

0

आज अकलुज येथे भारतीय जनता पार्टीचे नुतन जिल्हाध्यक्ष आ.सचिन कल्याणशेट्टी यांचे अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टी माळशिरस तालुका शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,विविध सेल,मोर्चाचे पदाधिकारी,सदस्य यांची आढावा बैठक संपन्न झाली.प्रसंगी पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी पदाधिकार्यांना संबोधित केले.

यावेळी खा.रणजितसिंह निंबाळकर,संघटन महामंत्री धैर्यशिल मोहिते पाटील,शशिकांत चव्हाण यांचेसह पक्षाचे सर्व पदाधिकारी,सदस्य,उपस्थित होते.

आपला

रणजितसिंह मोहिते पाटील

(सदस्य-विधानपरिषद)

Leave A Reply

Your email address will not be published.