मुंबई |
डहाणू तालूक्यातील धानेवरी येथे आदिवाशी समाजावर झालेला अमानूस हल्ला हा खपून घेतला जानार नाही असे वंचीत बहूजन आघाडीचे नेते मा प्रकाश आंबेडकर यांनी ईशारा दीला आहे, विकासाच्या नावाने आदीवाशी समाजाला ऊद्धवस्त करन्याचा डाव असून आदीवाशी समाजच अस्तित्व मिठवन्याच काम सरकारे करत आले आहेत, अहमदाबाद मूंबई हायवे च्या भूसंपदात मोठ्या प्रमाणात आदीवाशी समाजाच्या जमीनी गेल्या आहेत.
त्याच प्रमाने बिगर आदीवाशी समाजाच्या जमीनी गेल्या 150 वर्षा पासून कूळवहीवाटीने आदीवाशी समाजाच्या जवळ आहेत, परंतू ज्या व्यक्तीचा तीथे जन्म नाही घर नाही, अशा बिगर आदीवाशी समाजाच्या गावात त्यांच्या जमीनी कशा असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला केला आहे, ज्याचा ज्या गावात कूठलाही राहन्याचा पूरावा नाही अशा लोकांच्या जमीनी नावाने कशा झाल्या आहे याची चौकशी सरकारनी करावी असी मागनी प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे , आमच्या पालघर जिल्ह्यातील वंचीत बहूजन आघाडीने धानेवरी येथे जाऊन आदीवाशी समाजावर झालेला अन्यायाचा पाडा सांगीतला आहे, आदीवाशी समाजावर पोलीसांनी केलेला लाठीचार्ज.
ही निंदनीय बाब असून, ईंग्रजा पेक्षाही जूलमी अत्याचार आदीवाशी समाजावर केला आहे, जर सरकार आदीवाशी समाजावर अन्याय करत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात वंचीत बहूजन आघाडी महाराष्ट बंद आंदोलन छडेल असा ईशारा वंचीतत बहूजन आघाडीचे नेत प्रकाश आंबेडकर यांनी दीला आहे, आदीवाशी समाज व एस सी समाज शिक्षणा पासूप वंचीत कसे राहतील त्या साठी बार्टीच्या शिक्षण संस्था ब॔ध पाडन्याचे छडयंत्र आहे ते आपन हानून पाडू असा ईशारा सूद्धा प्रकाश आंबेडकर यांनी दीला आहे.