Latest Marathi News

BREAKING NEWS

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांनी घेतली नवनियुक्त राज्यपालांची भेट

0

मुंबई |

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची २६ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षनेत्यांनी राजभभवन येथे जावून नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट घेतलेल्या शिष्टमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अनिल परब, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अनिल पाटील, कपिल पाटील, विनोद निकोले आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.