Latest Marathi News

BREAKING NEWS

Browsing Tag

विरोधी पक्षनेते अजित पवार

“महायुतीच्या विजयात भोर तालुका मोलाची भूमिका बजावेल”, सुनेत्रा पवारांचा भोर दौरा

"महायुतीच्या विजयात भोर तालुका मोलाची भूमिका बजावेल", सुनेत्रा पवारांचा भोर दौरा पुणे : महायुतीच्या बारामती लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सुनेत्रा पवार आज भोर दौऱ्यावर आल्या आहेत. उमेदवारी घोषीत झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी बारामती मतदारसंघ

‘तळपत्या उन्हातील जनप्रेमाची शीतल झुळूक’, सुनेत्रा पवारांना लोकांचा वाढता प्रतिसाद

पुणे : ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. उन्हाचा तडाखा सहन करत राज्यातील विविध पक्षाचे उमेदवार आपला प्रचार करतांना दिसत आहेत. उन्हाचा तडाखा इतका असतांनाही उमेदवारांना लोकांचा उत्सुर्फ प्रतिसाद बघायला मिळत आहे. याचाच अनुभव

गावकऱ्यांचा आग्रह, अखेर जरांगे पाटलांनी लावून घेतली सलाईन !

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मागच्या १४ दिवसांपासून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. काही दिवसांपासून त्यांनी पाणी आणि उपचार सुद्धा सोडून दिले होते त्यामुळे त्यांची तब्येत अधिकच खालावली होती. अखेर समाजाच्या विनंतीला

पावसाळी अधिवेशनात सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह…

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न पावसाळी अधिवेशनात करण्यात आला. अधिवेशनात 41 हजार 243 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी

‘राज्यात एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले…!’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई | महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक घडामोडी पहावयास मिळत आहेत. अजित पवार यांनी शुक्रवारी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आज रविवारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेल्या पाच वर्षाच्या

सरकारी जाहिराती दिशाभूल करणाऱ्या व लोकांची फसवणूक करणाऱ्या – अजित पवार

पुणे | सरकारी जाहिराती या अत्यंत दिशाभूल करणाऱ्या, लोकांची फसवणूक करणाऱ्या आहेत अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. शासन आपल्या दारी' यांच्यामाध्यमातून शेकडो कोटी रुपये खर्च करुन खोट्या जाहिराती दाखवल्या जात आहेत, असे

अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदावरुन राष्ट्रवादीत दोन गट?

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याबद्दल इच्छा व्यक्त केली अन् राज्याच्या राजकारणात घमासान निर्माण झालं. अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या विधानानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत का? असा प्रश्न

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा – अजित पवारांची मागणी

मुंबई | महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६३ वा वर्धापनदिन आणि मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधून, येत्या महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा व्हावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी त्यासाठी केंद्र

“तात्काळ सर्वेक्षण स्थगित करा..!” – अजित पवार

मुंबई | पोलिसी बळाचा वापर करून दंडुकेशाहीने सर्वेक्षण करू नका, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ट्वीट करत सरकारला केली आहे. रसू रिफायनरीसाठी होणारे सर्वेक्षण तात्काळ स्थगित करून मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्यांनी आंदोलकांशी

अजित पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे ही मागणी ; ‘या’ प्रकरणात सरकारवर सदोष मनुष्यवराचा…

मुंबई | खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित