अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षनेत्यांनी घेतली नवनियुक्त राज्यपालांची भेट
मुंबई |
महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची २६ फेब्रुवारी रोजी विरोधी पक्षनेत्यांनी राजभभवन येथे जावून नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस यांची सदिच्छा भेट घेतली.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भेट!-->!-->!-->!-->!-->…