Latest Marathi News

BREAKING NEWS

अजितदादा मुख्यमंत्री होणार का ?

0

मुंबई |

काका-पुतण्यांचे मनोमिलन होणार का ? सुप्रियाताई वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहतील की भाजपची साथ देऊन केंद्रात मंत्री होतील ? आता पूढे भाजपा-राष्ट्रवादी युती होणार की, साहेब आणि दादा गटाचे सौतेसुभे कायम राहणार? दादा मुख्यमंत्री होणार म्हंटल्यावर सध्या शांत, तटस्थ आमदार निर्णायक भूमिका घेणार, १०५ आमदार आणि अन्य अपक्षांची साथ असलेले भाजपानेते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुख्यमंत्री पदाची संधि पुन्हा सोडणार ?

Leave A Reply

Your email address will not be published.