ग्रामस्थांच्या पाठलागीमध्ये चोराचा विहिरीत बुडून मृत्यू
अक्कलकोट :
गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरी करताना ग्रामस्थांच्या पाटलागीत पळून जाताना चोराचा विहिरीत उडी मारली होती 18 तासाच्या प्रदीर्घ शर्यतीनंतर विहिरीतील चोरट्याचा मृतदेह काढण्यास पोलीस प्रशासनाने ग्रामस्थाला यश आला आहे…