“25 वर्षे मुंबईसाठी तुम्ही काय केलं?”, आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
रविवारी केलेल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. त्यांचा उल्लेख मस्टर मंत्री असा केला होता. यानंतर भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, तुम्ही मुंबईसाठी काय केले? आमचे मामा की!-->…