‘स्वारगेट’ बलात्कार प्रकरण : पुण्याच्या संस्कृतीला काळिमा फासणाऱ्यांना आणि असे घृणास्पद कृत्य…
पुणे : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बलात्काराची घटना घडली. या प्रकरणातील दत्तात्रय रामदास गाडे असे आरोपीचे नाव आहे. या घटनेतील आरोपीच्या शोधासाठी १३!-->…