“माहिम विधानसभा: सदा सरवणकर राज ठाकरे यांची भेट घेणार; एकनाथ शिंदेचा पाठिंबा कायम”
माहिम विधानसभा मतदारसंघातील शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर अर्ज मागे घेण्यास तयार नाहीत, हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी (२ नोव्हेंबर) बोलताना सदा सरवणकर यांना समर्थन असल्याचे संकेत!-->…